Posts

Showing posts from July, 2019

लहान मुलांच्या टीव्ही मोबाईलच्या वापरावर नियंत्रणाची गरज

Image
लहान मुलांच्या टीव्ही मोबाईलच्या वापरावर नियंत्रणाची गरज बऱ्याच वेळा सकाळी सकाळी आपल्या कानावर जे गाणे ऐकायला येते ते गाणे आपण दिवस भर गुणगुणत असतो किंवा एखादा भुताचा किंवा थ्रिलर चित्रपट आपण पाहतो तेव्हा रात्रभर आपली झोप उडते. अशा कित्तेक सिरिअल्स आहेत ज्या तुम्हाला रडवतात किंवा हसवतात. कधी विचार केलाय अशा स्क्रीन्सचा तुमच्या आयुष्यावर किती मोठा प्रभाव आहे. हो प्रचंड! इतका प्रचंड असतो कि जे आपण बघतो किंवा ऐकतो हळू हळू ते आपले विचार बानू लागतात आणि हे प रीस्तीती आपली तरुणांची किंवा प्रौढांची आहे. विचार करा टीव्ही आणि मोबाइलचा आपल्या लहान मुलांवर काय परिणाम होत असेल?                   वास्तविकता पाहता मनुष्याच्या मेंदूची अधिक वाढ ही ५ ते ६ वर्ष पर्यंत होते. ह्या वयात मुले जे पाहता किंवा ऐकता त्याच्या परिणाम त्यांच्या संपूर्ण भविष्यवर होतो.  छोट्या वयाच्या मुलांकडे प्रचंड मोकळा वेळ असतो आणि पालकांसाठी मुलानं सतत व्यस्त ठेवणे कदापि शक्य नसते. मुलांना मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी पालकांना खूप त्रास उचलावा लागतो. ...

KEEP YOUR CHILD AWAY FROM TV, MOBILE

Image
There are instances when you hear a song on radio in the morning and ended up singing it all day long, or you watch a scary or disturbing movie and lose your sleep at night. There are so many TV series which make you cry or laugh. Can you see the impact of screens in our lives? Yes, it’s  HUGE! So much so that what we see and what we hear has slowly (but surely) shaped our thought process. And if this is the case for us adults,  IMAGINE THE KIND OF IMPACT IT HAS ON OUR CHILDREN. Considering the fact that maximum brain development occurs by age 5 to 6 year, watching or hearing at this age will shape their entire future.  Children in small age group have a lot of free time and it becomes next to impossible to keep them occupied at home. Keeping your child away from mobile and TV is one of the biggest struggles you might be facing as a parent. The amount of programming choices available these days can be overwhelming and can easily overtake your child's life if ...